कलर्स मराठीवरील राजा रानी ची ग जोडी या मालिकेत दादासाहेब संजूला तिने दादासाहेबांना पोलीस स्टेशनला बोलवलं होता त्याचच पाप आहे हे असं म्हणतात. इथे रणजित त्याच्या टिपरला कामाला लावून नकली औषधांची माहिती मिळवण्यासाठी प्लॅन करतो. काय घडणार आजच्या भागात बघूया त्याची एक झलक.Reporter :Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale